शेठ गोशाळा प्रस्तुत,
मंडणगड, जिल्हा रत्नागिरी

भात लावणी - रोपोत्सव निमंत्रण

चला भाताच्या लावणीला...
बळीराजाच्या अभिवादनाला...

कार्यक्रम रूपरेषा

काय आपण कोकणामध्ये प्लॉट शोधत आहात? शेठ कोकणविश्वात आपल्यासाठी अनेक प्रकल्प आहेत, यानिमित्त ते सुद्धा बघता येतील.

चला तर मग वाट कसली बघताय आजच रोपोत्सव सीट बुक करा.

पुणे किंवा मुंबई: चार तासाच्या अंतरावर
(मुक्कामासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध)

रजिस्ट्रेशन शुल्क प्रत्येकी Rs.999/- (Adult)

(799/- ९ ते १५ वयोगट)

रजिस्ट्रेशन साठी खाली दिलेला फॉर्मचा वापर करा आणि तसेच क्यूआर कोड (QR code) किंवा युपी आयडी (UPI ID) चा वापर करून पेमेंट करा.
(पेमेंट झाल्यानंतर तुम्ही आमच्या व्हाट्सअप नंबर वर स्क्रीन शॉट शेअर करा)

शेठ गोशाळा आपल्या स्वागतासाठी सुसज्ज आहे🙏

धन्यवाद

शेठ गोशाळा | शेठ कोकणविश्व

Event Fee Inclusions

(वडापाव आणि चहा)

(कोकणी पद्धतीचा लज्जतदार मेनू)

सुटण्याची वेळ : सकाळी ६ वाजता (पिंपळे सौदागर)

Registration Form

Last Date of Entry is 10/07/2024

Contact Details

Phone Number : +91 9421054778 / +91 9370695763

Contact Details

Phone Number :
+919421054778 / +919370695763
Address :

P. S. Sheth Nagar, Paat Road, Mandangad, Dist. Ratnagiri.

Registration Fees : 999/- INR (adult)

(799/- ९ ते १५ वयोगट)

Scan & Pay on the QR code below for registration and share screenshot on whatsapp number 9370695763